राज्यात 20 हजार पोलिसांची पदं भरणार; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची माहिती| Sharad Pawar

2022-09-26 330

पोलिस (Police ) विभागात 20 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सायबर सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस यावेत यासाठी काही सुधारणा केल्या जातील अशी देखील माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

#SupriyaSule #DevendraFadnavis #SharadPawar #AshokGhelot #SachinPilot #Congress #AadityaThackeray #Vedanta #Foxconn #BJP #ShivSena #UddhavThackeray #Maharashtra #HWNews

Videos similaires